Navghar Manikpur School Registration

Your Personal Details
Terms & Condition
वसई विरार शहर महानगरपालिका , नवघर-माणिकपूर प्रभाग समिती (एच) विभाग आयोजित शालेय कला-क्रिडा महोत्सव मध्ये सहभागी होण्यासाठी मी/आम्ही आमच्या शाळा/महाविद्यालय/संस्थेच्या नावाची नोंदणी करीत आहोत. या स्पर्धेच्या नोंदणीसाठी आवश्यक सर्व माहिती मी/आम्ही स्वत: संंगणकीय प्रणालीद्वारे शाळा/महाविद्यालयाच्या दफ्तरी नोंद असलेल्या माहीतीनुसार भरली आहे.

या कला-क्रीडा महोत्सवामध्ये माझ्या शाळा/महाविद्यालयातील स्पर्धकांना स्पर्धेत भाग घेण्यासाठी नोंदणीसाठी आवश्यक सर्व माहिती मी/आम्ही शाळा/महाविद्यालयातील दफ्तरी असलेल्या रजिष्टर तपासुन व त्याची खातरजमा करुन तसेच खेळाडू शारिरीकदृष्ट्या तंदुरुस्त असल्याची खातरजमा करुन खेळाडूंची नाव नोंदणी करणार आहोत.

यास्पर्धेची नियमावली,कार्यप्रणाली मी/आम्ही काळजीपूर्वक वाचली आहे, व ती मला/आम्हाला मान्य आहे.या स्पर्धेच्या निगडित असलेली मी/माझ्या शाळा/महाविद्यालयाने दिलेली माहीती योग्य असून ती चुकीच्या आढळल्यास माझ्या शाळा/महाविदयालयातील स्पर्धकांना सलग तीन वर्षे नवघर-माणिकपूर कला-क्रीडा महोत्सवात भाग घेता येणार नाही.याची मला/आम्हाला पुर्णपणे जाणीव आहे.